आज धकाधकीच्या जीवनात शाळकरी मुलापासून ते विविध क्षेत्रांत कार्यरत प्रत्येकाला तणाव आहे. तणाव दूर होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावरील प्रयत्नांच्या जोडीला शास्त्रानुसार योग्य साधनाही महत्त्वाची आहे. Read more »
हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात हिंदु ऐक्य दिंडी, ग्रंथप्रदर्शन, प्रवचने, कायदा विषयावर अधिवक्त्यांचे मार्गदर्शन, मंदिर स्वच्छता, बैठका, सभा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »
आज आतंकवाद, नक्षलवाद, इसिस यांना पुरून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कटीबद्ध होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. ज्योती काळे यांनी केले. Read more »
हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे ४ मे या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या नियोजनासाठी येथील श्रीकृष्ण मंदिरात २८ एप्रिलला बैठकीचे आयोजन केले होते. Read more »
देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवणार्या भारतियांची देशात न्यूनता नाही. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा अभिमान प्रत्येक भारतियाला आहे. Read more »
सभेपूर्वी शिवणे गावातून ढोल-पथकांच्या गजरात सुशोभित रथातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. शिवणे ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत संघटित होऊन वैध मार्गाने लढण्याची शपथ घेतली. Read more »
येथे २९ एप्रिलला राजे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १६ माजी सैनिकांसह ५० जिज्ञासू उपस्थित होते. Read more »
गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा उपलब्ध करणे बंधनकारक आहेत. Read more »
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून शासन केले. त्यांचे शासन आजही आपल्या सर्वांसाठी आदर्श असेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आरक्षण नव्हते. Read more »
राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदुत्वनिष्ठांना राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या कृपेमुळेच या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.