बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा परिसरात विसर्जनाविषयीचे शास्त्र भक्तांना अवगत व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयीचे शास्त्र सांगणारे हस्तफलक घेऊन…
श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजाला या मोहिमेच्या माध्यमातून धर्मशास्त्रांतर्गत काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगितले गेले. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी देवाची विटंबना रोखण्यासाठी मूर्तीदान…
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांनी प्रबोधन केले. मंडळातील ५० गणेशभक्तांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. या प्रवचनातून अत्यंत उपयुक्त ज्ञान मिळाल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री.…
पुणे येथे चिंचवड परिसरात मूर्तीदान उपक्रमाला खीळ बसल्याने व्यथित झालेल्या अंनिसने हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
या मंडळाने सात्त्विक आणि शाडूमातीची मूर्ती बसवली होती. प्रतिदिन दोन्ही वेळा शांत आणि लयबद्धरित्या आरती म्हणण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत मुलींनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली होती.
गणेशोत्सवकाळात येथील अनेक मंडळांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मशिक्षण फलक मंडप परिसरात लावले. या फलकांमुळे भाविकांमध्ये एकप्रकारे धर्मशिक्षणाचे बीज रोवले गेले.
समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे सर्व श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विर्सजन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून अशी मोहीम राबवण्यात येत असून याला…
नसरापूर गावामधील ‘स्वप्नलोक टाऊनशिप’ या वसाहतीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विठ्ठल जाधव यांनी ‘गणेशपूजन अध्यात्मशास्त्र, उत्सवांतील अपप्रकार आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ३१…