‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात अपप्रकार कसे रोखावेत, पाश्चात्त्य ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे’ यांचे अनुकरण का करू नये’, याविषयी सौ. नीला हत्ती यांनी इयत्ता अकरावीच्या…
उत्तरप्रदेशमधील कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अवमान अन् अभाविपचे चंदन गुप्ता यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या यांचा निषेध…
एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्या ९ सहस्र ७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही…
सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही.
हिंदु जनजागृतीचे श्री. संतोष देसाई समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १७ फेब्रुवारी या दिवशी मारुती चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते.
हिंदु धर्माला भारतीय संविधानात कुठलेही संरक्षण नसल्याने संख्येने १०० कोटी असलेला हिंदु समाज दुय्यम जीवन जगत आहे. शाळांमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म शिकवण्यास बंदी आहे.
भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सम्राट देशपांडे यांनी राष्ट्ररक्षण, समाजसाहाय्य, संस्कृतीरक्षण, तसेच समितीचे सुराज्य अभियान आणि ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम यांविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली तज्ञ डॉक्टरांची समिती निष्क्रीय राहिल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने डॉ. लहाने यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली.
श्री योग वेदान्त सेवा समिती च्या वतीने त्यांच्या आश्रमात १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वरमहाराज जळकेकर, हिंदु…