Menu Close

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागून जाहिरात मागे घ्यावी अन्यथा बहिष्कार !

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थातच ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या कंपनीने ‘मान्यवर’साठीची जाहिरात त्वरित मागे घेऊन हिंदूंची बिनशर्त…

श्राद्ध करण्यामागील शास्त्र समजून कृती केल्याने आपल्याला अधिक लाभ होतो ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मामध्ये ‘पितृऋण’ चुकवण्यासाठी श्राद्धविधी करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे; परंतु समाजाला श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि त्यासंदर्भात धर्मशास्त्राचे ज्ञान नसल्यामुळे श्राद्धाविषयी अनेक अपसमज पसरलेले…

‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’विषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असे धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारे विज्ञापन केले. ते…

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट !

 हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला प्रारंभ करतांना सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा…

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पूर्वजांना पुढील गती मिळावी आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी श्राद्ध विधीला जोडून पितृपक्षात अधिकाधिक वेळ, तसेच अन्य…

केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९२१ मध्ये झालेल्या मोपला दंगलीची पार्श्वभूमी पहिल्या महायुद्धापासूनची आहे. या दंगलीमध्ये सरकारी कर्मचारी, पोलीस आणि तत्कालीन ब्रिटीश सैनिक यांवर आक्रमणे करण्यात आली अन् हिंदूंचा…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

निझामाच्या राजवटीमध्ये झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या खुणा आजही हैद्राबादमधील प्रत्येक गावामध्ये दिसून येतात. त्या वेळी आपले सैन्य अतिशय बलवान होते. प्रत्येक सैनिकामध्ये १०० लोकांशी लढण्याचे सामर्थ्य…

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलाल’ हे ‘मदर ऑफ जिहाद’ (जिहादची जननी) आहे. ‘ग्रँट मुफ्ती ऑफ बोसनिया’ या संघटनेचे मौलाना मुस्तफा यांनी ‘आय.एस्.आय.’ आणि तालिबानी आतंकवादी यांना स्वतःच्याच मुसलमान बांधवांचे…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट !

अनंत चतुर्दशी म्हणजेच १९ सप्टेंबर या दिवशी पंढरपूर नगरपालिकेने कचरा वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनातून श्री गणेशमूर्तीला अर्पण केलेल्या निर्माल्याची वाहतूक केली होती. कचरा गाडी…

देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना…