Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे योगदान हवे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले.…

आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश…

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोरोनामुळे बाधित झालेल्या राज्यातील हिंदु पुजारी आणि नामघरे (छोटी मंदिरे) यांना १५ सहस्र रुपयांचा कोरोना साहाय्य निधी देण्याचा घेतलेला…

‘अखिल भारत ग्राहक परिषदे’च्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आयोजित चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते.

श्री मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सरकारीकरण तात्काळ थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची राजस्थान सरकारकडे मागणी

देशातील सर्वाधिक बिगर शेतभूमी कॅथॉलिक चर्चकडे आहे. भारतीय सैन्य आणि रेल्वे यांच्यानंतर वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकर भूमी आहे. या भूमीविषयी ठिकठिकाणी वाद चालू आहेत.…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून सहभागी व्हा ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत संघटक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमासाठी ‘तरुण हिंदु’चे संस्थापक डॉ. एन्.एम्. दास यांनी समितीला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला बंगाल, झारखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून विविध संघटनांचे प्रतिनिधी ‘ऑनलाईन’ उपस्थित…

धनबाद (झारखंड) येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना करण्यात आले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या…

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बेंगळुरू शहरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याची घटना घडली. प्रथम मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली; मात्र हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी…

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांना तात्काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

१५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर येथील नेताजीनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. हे अतिशय गंभीर असून देशाची अंतर्गत…

‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा इतिहास लक्षात यावा, तसेच त्यांनी केलेला पराक्रम अन् शौर्य समजावे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘ऑनलाईन’…