Menu Close

‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन

कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यामुळे कृत्रिम हौदासाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया…

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध, ही हिंदूंची गळचेपी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात…

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्‍चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या…

ठाणे शहर पोलिसांनी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर हटवली !

हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांनी यास विरोध दर्शवल्यानंतर पोलिसांनी ही प्रतिकृती हटवली; मात्र प्रतिकृती हटवतांना ‘यामध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे’ सांगत हिंदुद्रोही कृत्याचे समर्थन केले.

वाहत्या पाण्यात विसर्जनावर निर्बंध, ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी !

प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे, तर काही ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जनावर निर्बंध आणले आहेत, तसेच ‘कृत्रिम हौदा’त विसर्जन आणि ‘मूर्तीदान’ करण्यासाठी आवाहन केले…

हिंदु समाजाला हिणवणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर मराठवाड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘ऑनलाईन संपर्क कौशल्यवृद्धी कार्यशाळा’ पार पडली !

‘जनप्रबोधनाच्या दृष्टीने समाजातील विविध घटकांना संपर्क कसे करावेत’ याविषयीचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते कार्यशाळेच्या…

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक

जागतिकीकरणासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे, असे बहुतांश लोकांना वाटते; परंतु ते खरे नाही. जगातील ८० देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. ‘केओएफ् ग्लोबलायजेशन’च्या सूचीप्रमाणे (वर्ष २०१८)…

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला उपक्रमाचा लाभ !

‘जीवनात आनंद कसा मिळवावा ?’, हे विविध लीलांच्या माध्यमातून शिकवले. याविषयी माहितीही सध्याच्या युवा पिढीला मिळण्याच्या दृष्टीनेही ही प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरली.

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता भक्तांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, अशी आवई काही तथाकथित पुरोगामी सर्वत्र उठवत आहेत. अगदी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीही पाण्यात विसर्जन केल्याने…