गोग्रास सेवा समितीतर्फे हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांना ‘गोस्मृती’ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनच्या राष्ट्र-धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन…
धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्था कशाला हवी ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने धर्मावर आधारित असणारी ‘हलाल’ अर्थव्यवस्था असण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात प्रत्येकाने त्यांच्या स्तरावर विरोध करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु…
राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्यांवर प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. निवेदन देण्यात अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा…
‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे होणार्या घटनांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन…
सुराज्य अभियानाच्या अंतर्गत अभियानाचे समन्वयक वैद्य उदय धुरी यांनी याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन पवार…
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार परघी यांना निवेदन देण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पश्चिमी कुप्रथांना युवकांनी बळी पडू नये आणि भारतीय संस्कृतीतील प्रेमाच्या व्यापक स्वरूपाची ओळख युवकांना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे…
व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.
हिंदु संस्कृती केवळ मानवावरच नव्हे, तर सर्वांवर प्रेम करण्यास शिकवते; मात्र तिचा अभ्यास नसल्यामुळे ‘डे’ संस्कृती ‘एन्जॉय’ करण्याच्या मागे लागलेला आजचा युवावर्ग हा शिक्षण अन्…