Menu Close

धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची चर्चा

या बैठकीमध्ये राष्ट्र आणि धर्म विषयक विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी ‘धुळे एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांच्या शिक्षकांसाठी एकत्रित बैठक घेण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली.

कोल्हापूर येथील साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन !

खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात न बांधण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे अन्न आणि औषध प्रशासनास निवेदन

ठाणे जिल्ह्यातील संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी घेतली भेट !

या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना देण्यात आली विविध विषयांवरील निवेदने !

या वेळी आमदारांनी समितीच्या निवेदनांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याविषयीचे संक्षिप्त विवरण येथे देत आहोत…

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती !

रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी तसेच हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या बैठका घेतल्या. या वेळी त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद, तसेच मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार याचा थोडक्यात…

कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यांनीही मंदिरे सरकारीकरण मुक्त करावीत ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समिती आणि अनेक समविचारी संघटनांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कर्नाटक राज्याप्रमाणेच देशातील अन्य राज्यांनीही राज्य सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व मंदिरे ही…

मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांचा डिसेंबरमध्ये मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. या वेळी त्यांनी खासदार, आमदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच…

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध…

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.