Menu Close

धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत होऊया ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्‍वकल्याण होणार आहे. २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र शब्द उच्चारलाही जात नव्हता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे सर्वांना त्याची भीती वाटत होती; मात्र आज…

तेलंगाणामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

या अंतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी कृतीशील व्हा ! – सौ. कांचन शर्मा, हिंदु जनजागृती समिती

पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षापद्धत आणि एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यातून धर्मशिक्षण मिळत असे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमानही वृद्धींगत होत असे; पण आता धर्मशिक्षणच मिळत नाही आणि मुलेही…

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन धर्मियांनी रणनीती आखणे आवश्यक ! – रघुनंदन शर्मा, माजी राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच

आज भारतात हिंदु धर्माला राज्यघटनेत कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. भारत हिंदु राष्ट्र असतांनाही राज्यघटनेत त्याला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) घोषित करण्यात आले, हा हिंदु समाजावर मोठा…

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

‘अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलकचे वंशज अजूनही जिवंत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनीही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी, तरच या घटना थांबतील !’

हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !

१६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या सूत्रावर सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आग्रा (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !