Menu Close

सोनीपत (हरियाणा) येथे आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी केला हिंदू राष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धार

आज जी हिंदूंची स्थिती इराण , आफ्घानिस्तान , पाकिस्तान ,बांगलादेश आणि काश्मीर मध्ये झाली अशीच हिंदूंची स्थिती आज हरियाणा राज्यात मेवात येथे झाली आहे ,…

न्यायालयाचे अनधिकृत भोंगे न हटवण्याचे आदेश असून त्याचे पालन न करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करावी ! – श्री. संतोष पाचलग, याचिकाकर्ते

अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात आम्ही दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढून टाकण्याचे स्पष्ट आदेश वर्ष 2016 मध्ये देऊनही…

सातारा येथे विविध मंदिरांत हिंदूंकडून साकडे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

‘मॅकडोनाल्ड’कडून भारतात हिंदूंवर ‘हलाल’ सक्ती का ? – हिंदु जनजागृती समिती

भारतात ८० टक्के बहुसंख्यांक हिंदु समाज असतांनाही त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती करणे, हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची हानी करणारे नाही…

काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.

8 राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – श्री. रमेश शिंदे

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश या मुसलमान देशांत ‘शरीया’ने सर्व कारभार चालतो आणि तिथे हिंदू, शीख यांची लोकसंख्या घटत चालली आहे.

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु…

इस्लामी पद्धतीचे ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर…

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या…