Menu Close

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रामराज्य स्थापनेचा निर्धार !

वाराणसी येथे हिंदूंचे संघटन होण्यासाठी चैत्र शुक्ल नवमी अर्थात् रामनवमी या पावन दिनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेत…

प्रतिदिन धर्मप्रसार करण्याचा पुणे येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींचा निर्धार !

दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र-धर्मावर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

फरिदाबाद (हरियाणा) येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १२ एप्रिल या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले.

श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 218 ठिकाणी ‘गदापूजन’ संपन्न !

प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले.

‘रामनवमीच्या मिरवणुकांवर देशभर जिहादी आक्रमण !’ या विषयावर विशेष संवाद !

हिंदु नववर्ष, श्रीरामनवमी, श्री हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. या हिंदु-मुसलमान दंगली नव्हत्या, तर…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अमरावती येथील १२ मंदिरांत साकडे !

स्थानिक नागरिक आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काही ठिकाणच्या मंदिरांत सामूहिक नामजप, तसेच रामरक्षा पठण यांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरी श्री…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी ब्राह्मतेजाच्या जागृतीसाठी साधनेला प्रारंभ करा ! – पू. रमानंद गौडा, सनातन संस्था

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘सध्या राज्यात हिजाब, हलाल, देवस्थानात इतर धर्मीय करत असलेला व्यापार, मशिदींवरील ध्वनीक्षेपक यांसह अनेक विषय चर्चेत…

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजिलेल्या काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दर्शवणाऱ्या ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची भीषण वास्तविकता दाखवणारे प्रदर्शन येथील ‘द बनारस बार असोसिएशन’च्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक अधिवक्त्यांनी घेतला.

सर्वांचा योगक्षेम ईश्वर वहाणार आहे, त्यासाठी ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भीषण परिस्थितीत आताचा युवावर्ग राष्ट्राचा विचार न करता केवळ स्वसुखाचा विचार करण्यात व्यस्त आहे. ईश्वरी नियोजनानुसार हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे; मात्र त्यासाठी आपल्या सर्वांचे…

अध्यात्माचे पुढील टप्पे गाठल्यास साधनेतील खरा आनंद अनुभवता येतो ! – पू. अशोक पात्रीकर

शालेय जीवनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी असे शिक्षणाचे टप्पे गाठत पुढे जायचे असते, त्याचप्रमाणे अध्यात्मामध्येही नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच भावजागृती…