Menu Close

‘हलाल जिहाद’चा विषय लोकसभेमध्ये निश्‍चितपणे मांडीन – राहुल शेवाळे, खासदार, शिवसेना

 ‘हलाल जिहाद’ हा विषय मला ठाऊक आहे. लोकसभेमध्ये हा विषय मी निश्‍चितपणे मांडीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी दिले.

जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पीएफ्आय, एसडीपीआय संघटनांवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्रींना निवेदन सादर

देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करा, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या…

‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना !

धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’च्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती…

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – हिंदु जनजागृती समिती

शासनाने राज्यात त्वरित कठोर असा ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी २३ ऑगस्ट…

धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा करण्याविषयी, तसेच गड-किल्ले यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे संवर्धन करण्याविषयी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्यावर बैठक आयोजित करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ…

विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने त्वरित न काढल्यास सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

विशाळगडावर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती प्रशासनाने त्वरित हटवावीत; अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री.…

‘लव्ह जिहाद’पासून वाचण्यासाठी सतर्क रहा – मंजुषा खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु नावे धारण करून धर्मांध मुसलमान हिंदु युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, हे लक्षात घेऊन हिंदु युवती आणि महिला यांनी सतर्क रहावे, असे आवाहन हिंदु…

यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदु समाज हे सहन करणार नाही, असे…

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

क्रांतीकारकांच्या असीम त्यागाचे आणि शौर्याचे सर्वांना स्मरण व्हावे आणि सर्वांना राष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने समितीच्या अंतर्गतस्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे…

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

अनेक साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी वर्षभर पंचगंगा नदीत मिसळते. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कृती करत नाही. केवळ गणेशोत्सव, तसेच हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण…