हिंदु तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील ‘वर्तक क्लासेस’चे…
मातेकडून नीती, पित्याची भीती आणि धर्माचरणात मती ज्या युवतीकडे असते ती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडूच शकत नाही. मुलींना राणी पद्मावती, राणी लक्ष्मीबाई यांचा शौर्यशाली इतिहास…
आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. हिंदु पालक आणि हिंदु युवती कधी जाग्या होणार ? आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ…
‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले.
पुणे येथील विद्याश्रम शाळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन
माळवाडी भागातील विद्याश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी’, या विषयावर १० नोव्हेंबर या दिवशी मार्गदर्शन घेण्यात आले. याविषयी वैद्या…
आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते ? ते…
कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मीरमधून हिंदू पलायन करत आहेत. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेश, देहली, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर…
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५…
हिंदु संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी देशव्यापी जनजागृती चालू आहे. तलवारीच्या बळाला लेखणीच्या जोरावर हरवता येऊ शकते; पण तेवढेच पुरेसे नाही, तर राजकीय आणि सामान्य…
येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी, अन्यथा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने हिंदु व्यापार्यांना ‘त्रिशूल’ प्रमाणपत्र वितरित केले जाईल