Menu Close

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करण्याची भोर आणि मंचर येथील हिंदुत्वनिष्ठांची तहसीलारांकडे निवेदनाद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त  राबवण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम घेण्यात आले. येथील भोर तालुक्यात हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या विश्‍वव्यापक कार्यात सहभागी व्हा – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्यपूर्तीसाठी समितीच्या विश्‍वव्यापक कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा अन् गुजरात राज्य…

राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र…

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात सांगली जिल्हा जागृती दौरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाड्ये यांचा सांगली जिल्ह्यात…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ख्रिस्ती कुटुंबाने हिंदु कुटुंबाच्या घरासमोरील रांगोळी पुसून पणतीला लाथ मारली !

येथील आर्.टी.सी. क्रॉस रस्त्यावरील अर्चना अपार्टमेंटमध्ये एका हिंदु कुटुंबाने २५ ऑक्टोबर या दिवाळीच्या दिवशी घराच्या दाराबाहेर रांगोळी काढली होती. त्यांच्या घराच्या समोर एक ख्रिस्ती कुटुंब…

के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

दीपावलीच्या निमित्ताने हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’चे कोणतेही उत्पादन घेणार नाही, असा ठाम निश्‍चय करावा आणि अंत:करणातील देशभक्ती प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक…

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक – प्रा. उमाकांत होनराव

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. उमाकांत होनराव यांनी केले.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी गडाची सामूहिक स्वच्छता

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने, पुरातत्व विभाग यांच्या लेखी अनुमतीने येथील शिवनेरी या ऐतिहासिक गडाची आणि शिवाईदेवी मंदिराची १६ ऑक्टोबर या दिवशी…

हिंदूंनी जागृत होऊन हलालवर कायमचा बहिष्कार घालावा – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीला आता हिंदूंच्या बहिष्काराचा झटका दाखवण्याची वेळ आली आहे, असे परखड वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले.