Menu Close

‘व्हॅलेंटाईन’डे च्या विरोधात जळगाव येथे हिंदु धर्माभिमान्यांची धडक प्रबोधन मोहीम !

शहरातील विविध महाविद्यालयांसहित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ‘व्हॅलेटाईन डे’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून धडक प्रबोधन चळवळ राबवण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून मंदिर बांधून देण्यास टाळाटाळ

येथे रस्ता रुंदीकरणाच्या वेळी पाडण्यात आलेले प्रसिद्ध पूर्णागिरी मंदिर नव्याने बांधून देण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण टाळाटाळ करत आहे, असा आरोप मंदिर…

भारतीय संस्कृतीवर घाला घालणा-या ‘व्हॅलेंटाईन डे’ला हद्दपार करा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

आज तरुणांना क्रांतिकारकांच्या विचारांची आवश्यकता असतांना ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चात्त्य दिवस भारताच्या तरुण पिढीला नष्ट करू पहात आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फरिदाबाद येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात येथील सेक्टर १६ मधील अग्रसेन चौकात नुकतीच प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक…

हिंदु जनजागृती समितीची व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ !

शिरवळ पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सुनील पवार आणि निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ. स्मिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले की,…

विरार येथील धर्माभिमानी हिंदूंकडून शाळा-महाविद्यालये येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदने

व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या, मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये मागील काही वर्षांत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन

भारतीय युवकांकडून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची चुकीची परंपरा चालू आहे. यानिमित्ताने एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडणार्‍या अयोग्य प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक…

ईश्‍वराने अवतार घेण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. रामकृष्ण वेदांतम्

धर्मसंस्थापनेसाठी ईश्‍वर स्वत: अवतार घेणार आहे. ‘आमचा धर्म कोणी नष्ट करू शकत नाही, असे हिंदूंना वाटते. हे खरे की, कृष्ण येईल; पण त्यासाठी अर्जुनाची आवश्यकता…

पंढरपूर येथील मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

हिंदु जनजागृती समितीकडून पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.