Menu Close

उन्नाव येथे महाशिवरात्रीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून मिरवणूक काढत निघालेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांनी ईदगाह भागात जोरदार दगडफेक केली

धर्मांतरासाठी विदेशातून कोट्यवधी रुपये येतात, ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही ! – श्री. सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या घटत आहे. लोकसंख्येची टक्केवारी पहाता दिवसेंदिवस हिंदूंची लोकसंख्या न्यून होत आहे. फाळणीच्या वेळी भारतात ९० टक्के हिंदू होते. आज भारतात ७६ टक्के…

भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ ! – सौ. ज्योती ढवळीकर

सौ. ढवळीकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आपल्या भारतीय संस्कृतीत दीप विझवून नव्हे, तर दीप प्रज्वलित करून आणि औक्षण करून वाढदिवस साजरा केला जातो. सध्या हिंदु युवकांमध्ये…

केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या प्रकरणांचे अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करावी ! – गोविंदराव देशपांडे, हिंदुत्वनिष्ठ

देशात धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी शब्द वापरणाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे, तसेच मुसलमानांना त्यांच्या शरीयत कायद्याचा वापर करण्यास केंद्र शासनाने अनुमती देऊ नये.

मंगळुरू (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करावे, तेलंगणमध्ये मुसलमानांना देण्यात येणारे १२ प्रतिशत आरक्षण रहित करावे, केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा विरोध आणि संसदेमध्ये गदारोळ करून होणारी…

भाजपच्या घोषणापत्रातील राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच ! – भाजपचे खासदार विनय कटियार

भाजपच्या घोषणापत्रात राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच आहे, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले.

गंगानदी स्वच्छ न झाल्यास प्राणत्याग करणार ! – केंद्रीयमंत्री उमा भारती

मंत्र्यांनी असे भावनिक आवाहन करणे कितपत योग्य ? कोट्यवधी रुपये खर्चूनही गंगानदी आजपर्यंत प्रदूषणमुक्त का झाली नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ हवी ! – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.

गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी धर्मतेज जागृत करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.