Menu Close

‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोप

वारंवार हिंदूविरोधी चित्रपट काढणारे आणि त्याला संमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांच्यावर भाजप सरकार काही कारवाई का करत नाही ?

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे मुख्यमंत्र्यांसाठी प्रशासनाला निवेदन सादर

दुष्काळ निवारणासाठी मंदिराचा निधी घेणार्‍या सरकारने मशिदी, चर्च आणि अन्य पंथीय यांच्याकडून निधी घ्यावा ! : समस्त हिंदुंची मागणी

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमास्पर्धा आणि नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार यांच्या विरोधात प्रबोधन

सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन अन् नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते.

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा नाही : शहानवाझ हुसेन, भाजप

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली.

आंध्रप्रदेशमध्ये धर्मांधाकडून मंदिरातील पुजार्‍याची हत्या

मशिदींवरील भोंग्यांचा दिवसरात्र त्रास होऊनही हिंदू या भोंग्यांविरुद्ध न्यायालयीन मार्ग अवलंबतात, तर मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा कथित त्रास होतो; म्हणून धर्मांध हे हिंदूंची थेट हत्या करतात !…

निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारा : समस्त साधू-संतांचा भाजपला ‘धर्मादेश’

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील ३ सहस्रांहून अधिक साधू-संतांचे ‘धर्मादेश’ संमेलन देहलीतील तालकटोरा मैदानात ३ आणि ४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते.

सरकारने राममंदिरासाठी अध्यादेश न काढल्यास वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू : भय्याजी जोशी

केंद्र सरकारने राममंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा अन्यथा आवश्यकता भासल्यास राममंदिरासाठी वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी…

मंदिरातील परंपरांच्या रक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाला गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात केरळ येथील महिला आणि धर्माभिमानी नागरिक यांनी लढा उभारला आहे.…

मंदिरांच्या धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी सरकारने पुढाकार न घेतल्यास तीव्र आंदोलन करू : प.पू. कृष्णानंद सरस्वती

आमच्या शेकडो मंदिरांतील परंपरांवर घाला घालण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत झाला आहे, तो हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारने हिंदूंच्या परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करावा. तो न केल्यास सर्वत्र…

इंग्लंडच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून बिअरचे ‘गणेश’ असे नामकरण

विदेशात हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी जागृत असलेल्या हिंदूंचे अभिनंदन ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घेऊन देशात होत असलेल्या विडंबनाच्या घटना वैध मार्गाने रोखण्यास कृतीशील झाले पाहिजे…