Menu Close

देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांंची चौकशी करा : हिंदु जनजागृती समिती

गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत.

श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देणार्‍या शिवसैनिकांना धर्मांधांकडून मारहाण !

एकीकडे ३ सहस्र ६०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जात आहे; मात्र दुसरीकडे धर्मांधांकडून महाराजांच्या घोषणा देण्यालाच विरोध केला जात…

भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून विश्‍व हिंदु परिषदेच्या शाखा अध्यक्षाची हत्या

जमावाने गोमांसभक्षकांची हत्या केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे निधर्मी हे धर्मांधांनी गोरक्षकाची हत्या केल्यावर गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आंदोलन !

शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या केवळ ४ – ५ महिलांसाठी ४ – ५ कोटी भक्तांना दुखवणे योग्य नव्हे. सदर महिला भक्तीपोटी हे करत नव्हत्या, तर…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बसवेश्‍वरांची क्षमायाचना करावी : गुरुप्रसाद गौडा

काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी ‘लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याची घोषणा करणे, ही आमच्याकडून झालेली चूक आहे. जनतेने आम्हाला क्षमा करावी’, असे वक्तव्य केले आहे.

जबलपूर : श्री कालीमातेच्या मूर्ती नर्मदा नदीत विसर्जित करण्यास पोलिसांचा विरोध

ग्वारीघाट भागात श्री कालीमातेच्या मूर्तीचे नर्मदा नदीत विसर्जन करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत भाविकांवर…

परभणी : हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

परभणी येथील जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध राष्ट्रीय समस्यांविषयी निवेदन देण्यात आले

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते

शबरीमला मंदिरात दर्शनाच्या शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेचा प्रवेश नाही

भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही.

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.