Menu Close

सानपाडा येथे मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू रस्त्यावर !

२७ नोव्हेंबरलाही धर्मांधांच्या षड्यंत्राच्या विरोधात ५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती आणि मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्याची मागणी केली.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला : हिंदूंची मागणी

श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

राममंदिर बनवले नाही, तर विद्यमान सरकारही पुन्हा बनणार नाही : उद्धव ठाकरे

‘निवडणुकांना काही मास शिल्लक आहेत. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अध्यादेश आणा किंवा कायदा करा; पण राममंदिर बांधा’, असे आवाहन श्री. उद्धव ठाकरे यांनी…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनाद्वारे मागण्या !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली

नवी मुंबईत हिंदूबहुल भागात मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी १४ हिंदूंची आत्मदहनाची चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु…

शबरीमलातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे.

ईश्‍वरपूर : ईदनिमित्तच्या कार्यक्रमात रात्री १० नंतरही ध्वनीवर्धक चालू

‘हिंदूबहुल देशात हिंदूंसाठी कायदा, तर अल्पसंख्यांकांसाठी सवलत’ अशा वृत्तीचे पोलीस प्रशासन ! हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे भाजप शासन अशा पोलिसांवर कारवाई करणार का ?

‘यहां श्रीराम का नारा दिया तो काट डालेंगे’ : नालासोपारा येथे हिंदूंना धर्मांधांची धमकी

नालासोपारा येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने २५  नोव्हेंबरला घेण्यात येणार्‍या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा…

लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक : अमोल कुलकर्णी

हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. तरी लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु…