Menu Close

अकोला दंगलीच्या प्रकरणी अरबाज खान याला अटक !

दंगल प्रकरणात प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असणार्‍या अरबाज खान याला पोलिसांनी अटक केली. ज्या पोस्टमुळे येथे दंगल झाली, ती पोस्ट अरबाज खान याने इंस्टाग्रामवर प्रसारित…

महाराष्ट्रातील ३२४ गोशाळांना देण्यात येणार ६५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य !

वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली; परंतु कोरोनामुळे चालू करण्यात न आलेली ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ ही योजना वर्ष २०२३-२४ करता राज्यशासनाने नव्याने घोषित केली…

जळगाव येथे दंगलखोर धर्मांधांना समजवणार्‍या पोलिसांवर दगडफेक !

येथे धर्मांधांकडून अंडी फेकण्याच्या मस्करीतून झालेल्या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. या वेळी पोलीस धर्मांधांना समजावण्यासाठी गेले असता धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात २ पोलीस कर्मचारी…

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि तेथे सापडलेले शिवलिंग किती जुने आहे ?, याची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणच्या फलकावर अशुद्ध लिखाण !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महद्कार्य केले; पण त्यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील पदपथावरील दिशादर्शकांवर लावलेल्या फलकांवरील लिखाण अशुद्ध आहे. त्यामुळे सावरकरप्रेमी संतप्त…

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ वासनांध धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

आसाम राज्यातील कोकराझार जिल्ह्यातील डोटमा परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !

येथील शास्‍त्रीनगरमध्‍ये असणार्‍या एका उपाहारगृहामध्‍ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्‍ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्‍याचा आरोप करत बजरंग दलाच्‍या…

चिखली (जिल्‍हा बुलढाणा) येथे विवाहाच्‍या वरातीत श्रीरामाचे गाणे लावल्‍यावरून धर्मांधांकडून दंगल !

येथील एका घरातील विवाहाच्‍या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे गाणे लावले होते. ही वरात सैलानीनगर या भागातून जात असतांना धर्मांधांकडून हे गाणे थांबवण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍याच…

हरियाणा : लव्ह जिहाद्याकडून विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार !

उत्तरप्रदेशातील एका विवाहित हिंदु महिलेला अरिफ खान याने हरियाणातील अंबाला येथे १ मास बंधक बनवले आणि तिच्यावर बलात्कार केला.  खान याने तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि…

‘द केरल स्टोरी’वरील बंगालमधील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली !

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला. यासह तमिळनाडू…