Menu Close

तमिळनाडूमध्‍ये ‘द केरल स्‍टोरी’चे सर्व खेळ रहित !

तमिळनाडू मल्‍टिप्‍लेक्‍स असोसिएशनने ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्‍यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला धोका ठरू शकतो’, असे…

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्‍ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्‍याची धमकी

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्‍ह्यात एका हिंदु कुटुंबाच्‍या घराच्‍या परिसरातील भिंतीवर हिंदूंना भारत सोडण्‍याची धमकी देण्‍यात आली आहे. बांदा जिल्‍ह्यातील कोतवालीनगर येथील मर्दाननाका परिसर हा मुसलमानबहुल असून…

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले.  तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना…

काश्मीरमध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

येथे ५ मेच्या सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले. त्यात २ सैनिकांचा जागेवरच…

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘द केरल स्टोरी’ केवळ एका राज्यात झालेल्या आतंकवाद्यांच्या नीतीवर आधारित आहे; मात्र हा चित्रपट एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा आहे, जी…

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जिहादी कट्टरतेवर बनणार ‘टिपू’ चित्रपट !

टिपू हा महान स्वातंत्र्यसैनिक असल्याचे पाठ्यपुस्तकांतून खोटे सांगितले गेले असून त्याचे काळेकुट्ट वास्तव समाजासमोर येणे आवश्यक असल्याचे मत ‘टिपू (द स्टोरी ऑफ अ फॅनॅटिक सुल्तान’)…

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्‍याने केला लव्ह जिहाद !

येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून एका हिंदु युवतीला रोहित उपाख्य इमरान मिर्झा नावाच्या पोलीस कर्मचार्‍याने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची घटना घडली आहे.

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘सप्तर्षि गुरुकुल’चे संस्थापक परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कालिदास अकादमीमध्ये त्यांचा सन्मान आणि ‘देवप्रवाह’ या अभिनंदन ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.…

जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होतेे. या वेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) या साम्यवादी…

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश…