Menu Close

बद्रीनाथ आणि केदारनाथ यांना इस्लामी स्थान म्हणणार्‍या तथाकथित साधूच्या विरोधात गुन्हा नोंद !

येथे बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका तथाकथित साधूच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप आमच्यावर करण्यात येत आहे; पण प्रेक्षक या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

मानसिकता पालटायला हवी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बघितल्यावर जाणवले की, आपल्या हिंदु कुटुंबांनी हा चित्रपट परिवारासह चित्रपटगृहात जाऊन अवश्य बघावा. ‘लव्ह जिहाद’ कसा घडवला जातो ? त्याचा…

मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करणे, हे देवतांच्या अधिकारांचे उल्लंघन – मद्रास उच्च न्यायालय

मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करणे, हे देवतांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने कांचीपूरम्मधील सुंदरेश्वर स्वामी मंदिराची भूमी बळकावणार्‍यांची याचिका फेटाळून लावली.

शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी) या वारसा स्थळाच्या ठिकाणी चर्च संस्थेने अवैधरित्या फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड झाले…

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती – आमदार टी. राजासिंह

येथे पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती आणि पोलिसांनी ही माहिती लपवली, असा गंभीर आरोप भाग्यनगरमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार…

पोर्तुगिजांवर वचक ठेवणारा सार्वभौम राजा छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती संभाजीराजांच्या वधानंतर पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधील युद्ध जवळ जवळ संपुष्टात आले; परंतु छत्रपती संभाजीराजे जिवंत असतांना पोर्तुगिजांना त्यांचा एवढा वचक वाटत होता की, ते…

‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवणार्‍या फैजपूर (जिल्हा जळगाव) येथील चित्रपटगृहावर धर्मांधांकडून दगडफेक !

 जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे श्रीराम चित्रपटगृहात १२ मे या दिवशी दुपारी १२ वाजता ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे प्रसारण चालू होते. दुपारी २.३० वाजता…

पाकिस्तानमध्ये मुलीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु पित्याचा जिहाद्यांनी केला शिरच्छेद !

 पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदु पित्याने त्यांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या जिहाद्यांना विरोध केला. या रागातून जिहाद्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. अलमाख भील असे मृत हिंदु व्यक्तीचे…

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कथेप्रमाणेच माझेही आयुष्य ! – अनघा

केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ…