Menu Close

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि तेथे सापडलेले शिवलिंग किती जुने आहे ?, याची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *