Menu Close

१५ वर्षांच्या मुलीशी बलपूर्वक निकाह करून तिचा छळ करणार्‍या धर्मांधाला अटक !

बंगालमधील १५ वर्षांच्या मुलीशी बळजोरीने निकाह करून तिला मुंबईत आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्‍या धर्मांधाला मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली

पंढरपूर : मंदिर समितीच्या कर्मचार्‍याकडून लाडूच्या प्रसादात लाखो रुपयांचा गैरव्यवहार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडू विक्रीच्या रकमेतील ३ लाख ५० सहस्र रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी कर्मचारी मोहन औसेकर याला मंदिर समितीने काही दिवसांसाठी निलंबित केले…

नंदुरबार शहरात कचरा डेपोवर आढळलेले शेकडो टन मांस गोवंशियांचे असल्याचा संशय

नंदुरबार येथील कचरा डेपोवर शेकडो टन मांस आणि गुरांचे अवशेष आढळले असून हे गोवंशियांचे मांस असल्याच्या संशयावरून हिंदुत्वनिष्ठांनी चौकशीची मागणी केली. यानंतर या संदर्भात गुन्हा नोंद…

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थी संघटनांचा (जन्महिंदूंचा) सत्यनारायण पूजेला आक्षेप

रस्त्यावर नमाजपठण करून वाहनधारकांची मुस्कटदाबी करणार्‍या मुसलमानांना हिंदुद्वेषी विद्यार्थी संघटनांनी कधी विरोध केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

चिपळूण येथे विविध संघटनांचा विरोध असतांनाही पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा यशस्वी

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या चिपळूण येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली…

विश्‍व हिंदु परिषदेने ख्रिस्ती महिलेची केलेली ‘घरवापसी’ योग्य : मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे

हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

अखंड भारत सहज मिळणारे नाही, त्यासाठी शौर्याची पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…

येत्या लोकसभा निवडणुकीत राममंदिराचे सूत्र सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार : सर्वेक्षण

‘इंडिया टुडे’ आणि ‘कार्वी’ यांनी केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन जुलै २०१८’ या सर्वेक्षणातून वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राममंदिराचे सूत्र सर्वाधिक महत्त्वाचे असणार…

भ्रष्टाचारी काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच प्रथम अटक करा : सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अटक करण्याची मागणी करणार्‍या भ्रष्टाचारी काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच प्रथम अटक करा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे

अंनिसचा केविलवाणा उपक्रम : ‘जवाब दो’

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसने ‘जवाब दो’ या त्यांच्या केविलवाण्या उपक्रमाला यंदाही २० ऑगस्टला एकदिवसीय चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.