Menu Close

येत्या लोकसभा निवडणुकीत राममंदिराचे सूत्र सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार : सर्वेक्षण

भाजप सरकार याची नोंद घेईल का ?

नवी देहली : ‘इंडिया टुडे’ आणि ‘कार्वी’ यांनी केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन जुलै २०१८’ या सर्वेक्षणातून वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राममंदिराचे सूत्र सर्वाधिक महत्त्वाचे असणार आहे, असे समोर आले आहे.

१. सर्वेक्षणामध्ये ५२ टक्के लोकांनी ‘राममंदिराचे सूत्र महत्त्वाचे असणार आहे’, असे म्हटले, तर ३३ टक्के लोकांनी ‘त्यांना तसे वाटत नाही’, असे म्हटले. १५ टक्के लोकांनी यावर मत व्यक्त केले नाही.

२. जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये ४८ टक्के लोकांनी हे सूत्र महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *