Menu Close

कर्नाटकमधील २ शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड !

कर्नाटक राज्यातील २ वेगवेळच्या शहरांतील शाळांमध्ये असणार्‍या श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.

(म्हणे) ‘देवाने जरी सरकारी भूमीवर अतिक्रमण केले, तरी ते हटवले जाईल !’ – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) जर देवानेही सरकारी भूमीवर अतिक्रमण केले, तर तेही हटवले जाईल, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले.

सागर (मध्यप्रदेश) येथील केंद्रीय विश्‍वविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनीचे हिजाब घालून वर्गातच नमाजपठण !

सागर (मध्यप्रदेश) येथील डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विश्‍वविद्यालयातील ‘बी.एस्.सी. बीएड्.’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने वर्गात हिजाब घालून नमाजपठण केले. यावर ‘हिंदु जागरण मंच’ने आक्षेप घेत तिच्यावर कारवाईची…

येत्या २९ मार्चपासून काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर नियमित सुनावणी होणार !

वाराणसी येथील अंजुमन इंतेजामिया मशिदीकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती…

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

त्या दोघांनी माझ्याविषयी विचारले आणि नंतर तेथून पळ काढला, अशी माहिती दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिली. एका मुलाखतीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी केंद्र…

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे,…

काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंवर, तसेच दलितांवर झालेले अत्याचार यांमागील सत्य समोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करावी, अशी मागणी हरियाणाच्या रोहतक येथील भाजपचे खासदार अरविंद…

कर्नाटकमधील हिजाबच्या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर सरकारकडून बंदी आणण्यात आली आहे. या बंदीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद्गीता आणि संतसाहित्य यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती; मात्र शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली…