Menu Close

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार !

या न्यायाधिशांची हत्या करण्याची धमकी तमिळनाडूच्या ‘तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली होती. ‘न्यायाधिशांना धमकी देऊन ३ दिवस झाले, तरी धर्मनिरपेक्षतावादी यावर मौन धारण…

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवसह १४ जणांवर नाशिक येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद !

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्यासह १४ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

रायसेन (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांनी क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर केलेल्या आक्रमणात एका हिंदूचा मृत्यू, तर ३८ जण घायाळ

राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन घायाळांची विचारपूस केली. त्यांनी मृत झालेल्या राजू आदिवासी यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये, तर घायाळांना प्रत्येकी २ लाख…

न्यूझीलंडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणाला आधी दिलेली अनुमती आता नाकारली !

न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या आतंकवादाचा विरोध आणि त्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.

नदिया (बंगाल) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून परतणार्‍या भाजपच्या खासदाराच्या वाहनावर बाँबफेक

नदिया (बंगाल) येथील भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी आरोप केला की, ते येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आला.…

‘एम्.आय.एम्.’चा माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान यास अटक !

२३ फेब्रुवारी या दिवशी मलकापूर शहरातील एच्.डी.एफ्.सी. बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान पटनी याच्यासह खामगाव, मलकापूर…

(म्हणे) ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा !’

मध्यप्रदेशमधील ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांचे नाव न घेता ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा. ते कीटक नसून मानव…

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला.

‘इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवेदकाकडून ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख !

इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा…

मशिदीवर गुलाल उडाल्याच्या रागातून धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

धूलिवंदनाच्या दिवशी येथील बहेडी पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्‍या एका मशिदीवर गुलाल उडाल्याच्या रागातून धर्मांधांकडून येथे होळी साजरी करणार्‍या काही हिंदूंना मारहाण करण्यात आली. त्यांना वाचवण्यासाठी…