Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर

उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील एका हिंदु मुलीचे धर्मांधाने अपहरण करून तिला बांदा जिल्ह्यातील मशिदीमध्ये नेले. तेथे त्या मुलीचे मौलवीने बलपूर्वक धर्मांतर केले आणि नंतर संबंधित धर्माध…

जम्मूमधील लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

मुसलमानबहुल भागातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील ६ मूर्तींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात श्री गणेश आणि नरसिंह या देवतांच्याही मूर्तींचा समावेश…

श्रीनगरच्या मशिदीबाहेर धर्मांधांकडून भारतविरोधी घोषणाबाजी

सर्वांत मोठ्या जामिया मशिदीमध्ये शुक्रवार, ८ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत स्वातंत्र्याची मागणी केली. येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या धर्मांधांनी या घोषणा दिल्या.

कोलार (कर्नाटक) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून दगडफेक !

कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही मिरवणूक जहांगीर मोहल्ला येथून जात असतांना तेथे…

उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्यात येणार !

राज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह मंत्री धर्मवीर…

बेंगळुरू येथील ५ शाळांमध्ये बाँब ठेवल्याच्या इमेलद्वारे धमक्या

शहरातील ५ शाळांना धमकीचे इमेल पाठवण्यात आले असून यात शाळांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी या शाळांमध्ये तपासणी चालू केली आहे; मात्र सायंकाळी…

अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !

अनेक हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. आता या हिंदु दुकानदारांनी त्यांच्या दुकानांबाहेर ‘ही संपत्ती विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांधांच्या आक्रमणामुळे हे हिंदू दहशतीखाली…

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा…

बिहारमधील मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घाला !

मी राज्यातील १३ कोटी लोकांना आठवण करून देत आहे की, जेव्हा होळी, दिवाळी, छठ पूजा आणि हिंदूंचे अन्य सण साजरे केले जातात, तेव्हा भोंग्यांचा वापर…

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ…