बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार !

बांगलादेशच्या बगेर्‍हाट जिल्ह्यातील मोलार्‍हाट येथ महंमद सोभान नावाच्या धर्मांधाने एका ३५ वर्षीय हिंदु महिलेवर घरात घुसून बलात्कार केला. सदर महिलेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधाने तलवारीने त्याच्यावर वार केला. Read more »

भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा

भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या ‘सिमी’च्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भोपाळ मध्यवर्ती कारागृहापासून १० ते १२ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अचारपुरा गावात मध्य प्रदेश पोलिसांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केले. Read more »

इचलकरंजी येथे हिंदूला तीन धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

१३ ऑक्टोबरला दुपारी धर्मांध आणि त्याच्या साथीदारांनी हिंदूच्या घरात घुसून त्याला लोखंडी सळी आणि हत्यार यांनी मारहाण केली. हिंदूला वाचवण्यासाठी पुढे आलेली त्याची पत्नी आणि सून यांनाही त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. Read more »

पुणे : परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणा-या धर्मांधाला अटक

इटालियन बनावटीची दोन पिस्तुले बाळगणाऱ्या नियाज अहमद फारुख मदारीला (वय २४) पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. खराडी भागात ही कारवाई करण्यात आली. Read more »

दिवाळीविषयी व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील संदेश पाठवणार्‍या डॉ. महंमद याकूब याला अटक !

दिवाळीनिमित्त काही अश्‍लील संदेश व्हाट्सअ‍ॅपवर पाठवल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील पोखरण येथे डॉ. महंमद याकूब या वैद्यकीय अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे. Read more »

बेंगळुरू येथील रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ४ धर्मांधांना अटक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा या चौघा धर्मांधांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एन्.एस्. मेघारीख यांनी दिली. Read more »

अभय वर्तक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली वांकर आणि त्यांचे सहकारी यांचा सांगली पोलिसांवर दबाव !

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्र १ या दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात केलेल्या वक्तव्याचे भांडवल करून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी अवामी लीग पार्टीचे अश्रफअली सलीम वांकर आणि अन्य लोक यांनी सांगली ग्रामीण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. Read more »

तलवारी घेऊन फिरणार्‍या अकरा धर्मांधांवर सोलापुरात गुन्हा प्रविष्ट !

सोलापूर येथे तलवारी आणि लोखंडी सळ्या घेऊन त्या भागात दहशत निर्माण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. शहरात जमावबंदीचा आदेश असतांनाही संशयित आरोपींनी हातात तलवारी आणि सळ्या घेऊन बेगमपेठ भागात दहशत निर्माण केली. Read more »

नोएडा येथे धर्मांधाने हिंदु नाव धारण करून युवतीची फसवणूक केली !

नोएडा येथील यासिर या धर्माधाने हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेची अश्‍लील छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन त्याने युवतीला फसवले आणि तिच्याकडून ५ लाख रुपये उकळले. Read more »

पर्वरी येथे ‘एक भारत अभियान- काश्मीर की ओर’ अभियानांतर्गत सभा

‘एक भारत अभियान – काश्मीर की ओर’ या अभियानांतर्गत गोवा विकास मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे पर्वरी येथील श्री. राजकुमार देसाई यांच्या निवासस्थानी नुकतेच एका सभेचे आयोजन केले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​