गंधवानी (मध्यप्रदेश) येथे २०० धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

गंधवानी (मध्यप्रदेश) येथील आवळीपुरा भागात २०० धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्यांनी देवीचे पूजन करण्यासाठी बनवण्यात आलेले जळते यज्ञकुंड लाथा मारून तोडले. तसेच या वेळी अनेक हिंदूना घायाळ करण्यात आले. Read more »

बिहारमधील ६ जिल्ह्यांत धर्मांधांनी दुर्गामूर्ती विसर्जनावर आक्रमण केल्याने तणाव !

बिहार राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांनी आक्रमण केल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे. या घटनांत पोलिसांसह ८ जण घायाळ झाले. १० वाहनांना आग लावण्यात आली, तसेच अनेक हिंदूंच्या दुकानांची हानी करण्यात आली. Read more »

नगर येथे दुर्गादौडीत मशिदीसमोर भगवा ध्वज हातात धरून छायाचित्र काढल्यावरून धर्मांधांकडून २ हिंदूंना गंभीर मारहाण !

दसर्‍याच्या दिवशी नगर येथेे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये आशा चित्रपटगृहाजवळील मशिदीसमोर हिंदूंनी भगवा ध्वज हातात घेतलेले छायाचित्र काढले. त्यामुळे धर्मांधांनी धर्मभावना दुखावल्याचा कांगावा करत हिंदूंना गंभीर मारहाण केली. Read more »

मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध व्यक्तीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीला भाजप आणि संघ कार्यकर्त्यांना उत्तरदायी ठरवले !

पेटलावद येथे १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी एका मुसलमानाच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांना उत्तरदायी ठरवून त्यांना घरातून नेऊन मारहाण करण्याची घटना घडली आहे. Read more »

काश्मीरमध्ये पाक आणि आतंकवादी संघटना यांच्यानंतर आता चीनचा झेंडा फडकला !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौर्‍यावर आले असतांनाच काश्मीरमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबरला दंगलखोर धर्मांधांनी नमाजानंतर नेहमीप्रमाणे केलेल्या निदर्शनांच्या वेळी चीनचे झेंडे फडकवले.
Read more »

म्यानमारमध्ये गायींची तस्करी केल्याप्रकरणी ३ धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट !

सप्टेंबर मासात बकरी ईदच्या वेळी ९० हून अधिक गायींची तस्करी केल्याप्रकरणी म्यानमारमध्ये ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. अवैधपणे ९२ गायींची तस्करी करण्यात येत असल्याविषयी एका बौद्ध भिक्षूने पोलिसांकडे तक्रार केली होती. Read more »

श्रीलंकेत दसर्‍याच्या दिवशी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांकडून हिंदूंवर आक्रमण !

श्रीलंकेतील अनुराधापुरा या धर्मांधबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्‍याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्‍या हिंंदूंवर आक्रमण करून त्यांना मंदिरातून हुसकावून लावले. Read more »

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे १२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना धर्मांधांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. या वेळी २ हिंदूंच्या डोक्याला मार लागून ते घायाळ झाले. Read more »

धर्मांध युवकाकडून हिंदु मुलीचा विनयभंग आणि भावाला गंभीर मारहाण !

अडावद (जिल्हा जळगाव) येथे एका हिंदु मुलीचा विनयभंग करून एका धर्मांध युवकाने तिच्या भावाला गंभीर मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबरला रात्री घडली. पोक्सा कलमाखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे. Read more »

तमिळनाडूमध्ये श्री गणेशचतुर्थीनंतर धर्मांधांनी घडवून आणलेली हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि त्यांच्या हत्या !

तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !
Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​