विज्ञापनाच्या प्रसारणावर त्वरित बंदी घालावी, अशा मागण्यांचे निवेदन नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथील प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीसह गोप्रेमी परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. Read more »
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या काँग्रेसच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांना कारागृहात डांबायला हवे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान करण्याचे धाडस कोणीही कधी दाखवत नाही, हे लक्षात घ्या ! Read more »
अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांना अवमानकारकरित्या दाखवण्याचे धाडस चित्रपट निर्माते कधी करतात का ? कारण त्यामुळे काय ‘गहजब’ होईल, हे चित्रपटाचे निर्माते जाणून असतात. हिंदू सहिष्णु आहेत; म्हणूनच सर्व माध्यमांतून देवतांचे विडंबन सर्रास चालू आहे ! Read more »
एका नाईट क्लबमधील अतीमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या प्रसाधनगृहातील भिंतींवर श्री सरस्वतीदेवी, श्री दुर्गादेवी, श्री कालीमाता, भगवान शिव आणि श्री गणेश या देवतांची चित्रे लावून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. Read more »
विदेशात हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी जागृत असलेल्या हिंदूंचे अभिनंदन ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घेऊन देशात होत असलेल्या विडंबनाच्या घटना वैध मार्गाने रोखण्यास कृतीशील झाले पाहिजे ! Read more »
अश्लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. Read more »
अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने याविषयी क्षमा मागितली आहे. Read more »
हिंदूंनो, संघटितपणे वैध मार्गाने कृती केल्यास विजय मिळतो, हे लक्षात घ्या आणि हिंदूंवरील, तसेच धर्मावरील प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात अशाच प्रकारे संघटिपणे लढा द्या ! Read more »
आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना वारंवार पायदळी तुडवल्या जातात ! त्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नाही ! आता न्यायालयानेही अशी भूमिका घेतल्यास हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्या जात असतांना त्यांनी कोणाकडे आशेने पहावे ? Read more »
केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.