‘Super Shakti Metaliks’च्या विज्ञापनातून भगवान इंद्र, विश्‍वकर्मा आणि नारदमुनि यांचा अवमान

‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या इमारतींच्या बांधकामासाठी लागणार्‍या टी.एम्.टी. बार्स (लोखंडी सळ्या) बनवणार्‍या आणि विकणार्‍या आस्थापनाचे दूरचित्रवाहिन्यांवरून विज्ञापन प्रसारित आहे. या विज्ञापनात भगवान इंद्र, विश्‍वकर्मा देवता आणि नारदमुनि यांचा अवमान करण्यात आला आहे. Read more »

‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

साधूंना नाचतांना दाखवणारा सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न Read more »

मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना !

श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात. Read more »

भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले

मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स, मॅक्सी किंवा चुणीदार असे कपडे घालण्यात येत होते. Read more »

मुंबई : खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी धर्मप्रेमींकडून निवेदन

दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे धर्मप्रेमींच्या निदर्शनास आले. Read more »

‘अ‍ॅमेझॉन’कडून भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांंची ‘ऑनलाइन’ विक्री चालू !

जगातील सर्वांत मोठी ऑनलाइन विक्री करणार्‍या अमेरिकेतील ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाने भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांची ‘ऑनलाइन’ विक्री चालू केल्यामुळे हिंदू संतप्त झाले आहेत. Read more »

हडपसर (पुणे) : नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !

हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम ! Read more »

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात फरीदाबाद (हरियाणा) येथे अधिवक्त्यांकडून तक्रार

हिंदूंचे पवित्र धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान आणि गुरुग्राम (हरियाणा) येथे होळीच्या दिवशी झालेल्या एका वादाला धार्मिक रंग देऊन हिंदूंना ‘गुंड’ म्हणण्याचा प्रयत्न केल्यावरून अधिवक्ते आणि हिंदु संघटना यांनी पोलीस ठाण्यात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार केली आहे. Read more »

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे निवेदन !

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे, तसेच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ निर्मित ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनामधून हिंदूंच्या भावना दुखावणारे विज्ञापन रोखले जावे यासाठी कर्नाटक राज्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने गोकाक, बेळगाव, रायबाग येथे निवेदन देण्यात आले. Read more »

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या संचालकांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी भुसावळ प्रांताधिकार्‍यांना निवेदन

विज्ञापनाच्या प्रसारणावर त्वरित बंदी घालावी, अशा मागण्यांचे निवेदन नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथील प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीसह गोप्रेमी परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​