मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, हे संतापजनक ! धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी आताच वैध मार्गाने विरोध करून हा अवमान रोखावा !
योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉडला भारतात या स्कॉडला अँटी रोमिओ असे संबोधले जाते, तर इटलीमध्ये अशा स्क्वॉडला अँटी कृष्णा असे नाव दिल्यास…
लुधियानातील (पंजाब) न्यायालयाने समन्स बजावूनही सावंत या उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात ९ मार्च या दिवशी अटकेचा आदेश दिला होता.
देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…
उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…
आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन…
मॉडेल सोफिया हयात हिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या या छायाचित्रामध्ये तिच्या तळपायांवर स्वस्तिक गोंदवल्याचे पाहायला मिळाल्याने अनेकांकडून टीका होऊ लागली आहे.
अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेले निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर…
‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…