Menu Close

‘बहन होगी तेरी’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकाद्वारे भगवान शिवाचा अवमान

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, हे संतापजनक ! धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी आताच वैध मार्गाने विरोध करून हा अवमान रोखावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : निर्माता अमुल मोहन आणि दिग्दर्शक अजय पन्नालाल यांच्या ‘बहन होगी तेरी’ या आगामी हिंदी चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. यात अभिनेते राजकुमार राव यांना भगवान शिवाच्या वेशात मोटार सायकलवर बसल्याचे दाखवून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे. २६ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *