अमेरिकेत पाद्रयाने एका मुलीवर १५ वर्षे सातत्याने केला बलात्कार !

येथील ‘सेंक्चुअरी चर्च ऑफ क्राइस्ट’ या चर्चमधील रॉबर्ट कार्टर नावाच्या पाद्रयाने जवळपास १५ वर्षे एका मुलीवर ६०० वेळा बलात्कार केला. यात ती गर्भवती झाली. तिला मुलाला जन्म देण्यासही बाध्य केले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी पाद्री रॉबर्ट याला ‘राक्षस’ म्हटले आहे. Read more »

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. याविषयीचे चलचित्र २८ सप्टेंबर या दिवशी सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले. Read more »

अमरावती येथील ज्ञानमाता शाळेतील ख्रिस्‍ती शिक्षक कह्यात !

शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्‍या एका अल्‍पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करत असल्‍याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्‍टेंबर या दिवशी मुख्‍याधापक यांना या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली. Read more »

हापुड (उत्तरप्रदेश) येथील सेंट अँथनी शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

ततारपूर गावातील सेंट अँथनी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी हिंदु विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळे पुसल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी शाळेकडे केली. या शिक्षकांनी देवतांचा अवमान करत विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आमीष दाखवले. Read more »

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चने अल्पवयीन हिंदु मुलाला धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

येथील एका चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर बजरंग दलाने चर्च बाहेर आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी येथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. चर्च आणि बजरंग दल यांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. Read more »

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

 हिंदु धर्माची, देवदेवतांची नालस्ती करण्यासाठी चर्चचे धार्मिक व्यासपीठ वापरणारा आणखी एक पाद्री आता सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे. Read more »

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

पणजी, : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली. Read more »

कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा – गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्यामंदिर

कॉन्व्हेंट शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे हिंदू असल्याने हिंदु संस्कृतीचा अंतर्भाव असलेले शिक्षण देण्याची ही व्यवस्था हवी आणि यामध्ये भेदभाव झाल्यास हिंदू मुलांच्या पालकांच्या समूहाने त्या शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. Read more »

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

येथील जेम्स इंग्लिश शाळेमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केल्यानंतर पोलिसांनी ११ पुरुष आणि ३ महिला यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे. Read more »

‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन त्यांनी गोमंतकियांना केले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​