देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे ख्रिस्ती प्रार्थना !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सामाजिक माध्यमांतून दिली. Read more »

‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर महिला शिक्षिकेने थिनर ओतले

उत्तरप्रदेश येथील गोविंदापूरम्मधील होली ट्रिनिटी चर्च स्कूल या शाळेत एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी या विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर थिनर ओतले. Read more »

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंना पैशाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यांतील ९ जणांना अटक करण्यात आली आहे. Read more »

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ३१० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जौनपूर येथे १० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ३६ कुटुंबातील ३१० जणांनी हा पुनर्प्रवेश केला. यासह ५ मुसलमान परिवारांनीही हिंदु धर्म स्वीकारला. Read more »

‘अराष्ट्रीय’ घटनांना हेतूपुरस्सर ‘जातीय सलोख्या’शी जोडण्याचा प्रयत्न – प्रा. सुभाष वेलिंगकर

सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. Read more »

इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !

राज्य सरकारने शहरामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यावरून येथील आदिवासी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ निषेधार्हच नसून घटनाबाह्यही असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. Read more »

केरळमध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळी ३ बाँबस्फोट

केरळमधील एर्नाकुलम्मधील कलामासेरी भागातील ख्रिस्ती धर्मियांच्या यहोवा प्रार्थनासभेच्या ठिकाणी सकाळी ९ च्या सुमारास लागोपोठ ३ बाँबस्फोट झाले. ५ मिनिटांत हे ३ स्फोट झाले. Read more »

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केल्याची माहिती गोवा सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिली आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव समितीने सरकारसमोर ठेवला आहे. Read more »

अमेरिकेत पाद्रयाने एका मुलीवर १५ वर्षे सातत्याने केला बलात्कार !

येथील ‘सेंक्चुअरी चर्च ऑफ क्राइस्ट’ या चर्चमधील रॉबर्ट कार्टर नावाच्या पाद्रयाने जवळपास १५ वर्षे एका मुलीवर ६०० वेळा बलात्कार केला. यात ती गर्भवती झाली. तिला मुलाला जन्म देण्यासही बाध्य केले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी पाद्री रॉबर्ट याला ‘राक्षस’ म्हटले आहे. Read more »

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. याविषयीचे चलचित्र २८ सप्टेंबर या दिवशी सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​