‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने या प्रकरणाचे अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. Read more »

मेरीलँड (अमेरिका) येथील कॅथॉलिक चर्चमध्ये ८० वर्षांत १५० पाद्रयांकडून ६०० मुलांचे लैंगिक शोषण !

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्‍यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे. Read more »

मोरेना (मध्यप्रदेश) येथील सेंट मेरी शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडले आक्षेपार्ह साहित्य !

 राज्यातील मोरेनामध्ये ‘सेंट मेरी’ नावाच्या ख्रिस्ती शाळेतील मुख्याध्यपक फादर डायनोसियस आर्.बी. आणि व्यवस्थापक यांच्या खोल्यांतून विदेशी दारूच्या १९ बाटल्या, महिलांची अंतर्वस्त्रे आणि ‘कंडोम’ची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. Read more »

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना अटक !

कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय, विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या अभिजीत आणि रजत यांना येथील एका सदनिकेतून अटक केली. त्यांच्याकडे तैवानी भाषेत लिहिलेली पुस्तके सापडली आहेत. Read more »

मध्यप्रदेशातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत आदिवासी मुलींचा लैंगिक छळ !

येथील एका ख्रिस्ती मिशनरी शाळेतील आदिवासी मुलींनी शाळेचे मुख्याध्यापक नानसिंह यादव आणि अन्य शिक्षक यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. ‘खोलीत एकटीला बोलावून अश्‍लील कृत्य केले गेले’, असा आरोप पीडित मुलींनी केला आहे. Read more »

बागेश्वरधामच्या दरबारात २२० धर्मांतरितांची हिंदु धर्मात ‘घरवापसी’ !

बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता. Read more »

नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

नाशिक जिल्‍ह्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमीष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजले आणि तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करत तिला मारहाण केली. Read more »

उमरी (यवतमाळ) येथील ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’कडील ४२ एकर भूमी शासनजमा !

टीबी रुग्णालय, तलाव, शाळा आणि वसतीगृह यांसाठी लीजवर मिळालेल्या भूमीचा अपवापर होत असल्याप्रकरणी उमरी येथील जागरूक नागरिक श्री. विलास राजेश्वर आत्राम यांनी अमरावती आयुक्तांकडे तक्रार केली. Read more »

पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरांमध्ये चालतो समलैंगिक क्लब?

ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनानंतर त्यांचे पुस्तक ‘ख्रिस्ती धर्म काय आहे ?’ प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी व्हॅटिकनच्या अंतर्गत चालवण्यात येणार्‍या कॅथॉलिक चर्चमधील अनैतिक गोष्टींची माहिती उघड केली आहे. Read more »

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. बसना येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात या धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​