न्यायालयीन प्रक्रियेचा सुयोग्य उपयोग करून अधिवक्त्यांनी धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी ! – अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर

अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून दिल्यास पोलीस धर्मांधांवर कारवाई करतात, असा अनुभव आहे. Read more »

स्त्रियांनो, आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे जाणा ! – सौ. मीना रावत, महिला राज्य कार्यकारणी सदस्या, पतंजली योग समिती

२३ वर्षांची रणरागिणी रणांगणात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढली. तीन दिवस तिने अखंड युद्ध केले. शीलाचे रक्षण करण्यासाठी बलीदान दिले. आता कुठे गेली ती आग झाशीच्या राणीची ? लव्ह जिहाद हा शब्द आज कित्येक स्त्रियांना ठाऊकही नाही. Read more »

हिंदूंनो, स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी नेहमी जागरूक रहा ! – मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा

स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ सोसूनही हिंदू मात्र शांतच राहिले. Read more »

शस्त्रांद्वारे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट !

हिंदूंनो, या देशात सरकार तुमचे रक्षण करत नाही आणि तुम्हालाही स्वतःचे रक्षण करू देत नाही, हे लक्षात घ्या आणि स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! Read more »

अयोध्या : हिंदू रक्षणार्थ बजरंग देणार शस्त्र प्रशिक्षण

पुढील महिन्यात ५ जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पीलीभीत, नोएडा आणि फतेहपुर या ठिकाणी अशा स्वरूपाचे कॅम्प आयोजित केले जातील. बजरंग दल शस्त्र प्रशिक्षण अनेक वर्षापासून देत आहे. यापूर्वीही २००२ मध्ये बजरंग दलाने अयोध्येत शस्त्र प्रशिक्षण दिले होते. Read more »

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित ‘शहीद दिना’च्या निमित्त मुंबई येथे काँग्रेसकडून कार्यक्रम

हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे म्हणाले, “हा टिपू सुलतानऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असल्याचे तुम्ही समजा.” Read more »

लव्ह जिहाद, आतंकवाद यांच्या रूपातील आसुरी लंकांचे दहन करणे आवश्यक ! – श्री. राजेश पांडेय, राष्ट्रीय संयोजक, विश्‍व हिंदु परिषद

माळवा प्रांतात कोणत्याही परिस्थितीत गोमातेच्या रक्षणासाठी बजरंग दल नेहमीच पुढे असते. ज्याप्रमाणे राज्यात गोतस्करी वाढत आहे. त्यावरून शासन आणि प्रशासन यांनी गोतस्करांशी हातमिळवणी केली असावी, असे वाटते. Read more »

तृप्ती देसाई यांच्यामागे काँग्रेस ! : विहिंपचा आरोप

बारबालांचे पुनर्वसन, अनाथ मुलांचे संगोपन, विधवा महिलांचे पुनर्वसन, आदिवासी भागातील वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, असे सामाजिक प्रश्‍न आहेत. तृप्ती देसाई यांनी आंदोलनातील आक्रमकता आणि सक्रीयता या उपक्रमांमध्ये दाखवावी. Read more »

भदोही (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात धर्मांधांनी हिंदु युवतीला मारहाण करून तिचे कपडे फाडले !

गुन्हा प्रविष्ट होऊन २ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. याविषयी बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसवले आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली Read more »

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​