वर्ष २००८ पासून ‘महाराणा प्रताप बटालियन’च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून ‘काळा दिवस’ मानला जातो. गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी केले. Read more »
दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही तेथे आला. Read more »
पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रितपणे पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. Read more »
जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे म्हणाले, हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारामुळे आज शहरात गणेशभक्तांचे प्रभावी असे संघटन झाले आहे. त्या माध्यमातून गणेशभक्तांच्या अनेक अडचणीही सुटल्या आहेत आणि उत्सवाची धार्मिकता जपण्याच्या दृष्टीने सर्वांचे प्रबोधनही होत आहे. Read more »
आतापर्यंत ३ वेळा फलक फाडल्यानंतर प्रत्येक वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करून एकाही गुन्हेगाराला अटक केली नाही. Read more »
स्वत:वर होणार्या अन्यायाविषयी हिंदूंमध्ये गांभीर्य नाही. नालासोपारा येथे इसिसचा प्रसार वाढत आहे. याविषयी हिंदूंनी सतर्क रहायला हवे. देशाचे मीठ खाणारे देशद्रोही वक्तव्य करतात आणि त्यांना प्रसिद्धी दिली जाते. Read more »
देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते. त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. Read more »
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने देण्यात आले. याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत. Read more »
६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. तरी रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्यावी. Read more »
भगवा एक ज्वाला आहे. जे धर्मभ्रष्ट आहेत, तेच या ज्वाळेत जळतात. साध्वी प्रज्ञा सिंघ आणि कर्नल पुरोहित यांचे धर्मकार्य धर्मांधांना पहावले नाही. त्यामुळे खोट्या आरोपाखाली कारस्थान रचून त्यांना अटक करण्यात आली. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.