देशाची एकता आणि अखंडता यांसाठी तत्काळ समान नागरी कायदा लागू करावा ! – विश्‍व हिंदु परिषद

संविधानाला अनुसरून देशात मानवाधिकार, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय प्रन्यासी मंडळ आणि व्यवस्थापन समितीने ठरावाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली आहे. Read more »

४०० किलो गोमांस घेऊन जाणारा ट्रक बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडला !

माहितीच्या आधारे सापळा रचून कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक मोहम्मद रईस कुरेशी याने भ्रमणभाष करून अन्य साथीदारांना साहाय्यासाठी बोलावले. लागलीच धर्मांधाचा जमाव टेम्पोचालकाच्या साहाय्यासाठी गोळा झाला. Read more »

पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच ! – हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या असून ‘पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच’. Read more »

रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

ज्या महाराणा प्रतापने अकबराला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्या अकबराला सन्मान देण्याचा देशात विषय चालू आहे. हिंदुस्थानचा इतिहास कलंकित करून त्यात धर्मनिरपेक्षता घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदु समाज नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. Read more »

अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

१ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे स्थान आहे. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही असे प्रतिपादन श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. Read more »

हिंदुद्वेषी ओवैसी यांची इचलकरंजी येथील सभा रहित !

येथे थोरात चौकात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आयोजित केलेली जाहीर सभा धर्माभिमान्यांच्या विरोधामुळे संयोजकांना रहित केली. त्यामुळे ओवैसी इचलकरंजी येथे न येता परस्पर मिरजहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. Read more »

विदिशा (मध्यप्रदेश) येथे बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार !

विदिशा जिल्ह्यातील बक्सरिया येथे १२ नोव्हेंबरला दुपारी अज्ञातांकडून दीपक कुशवाह या बजरंग दलाच्या नेत्याची चाकूद्वारे भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने येथील अनेक दुकाने, घरे यांना आग लावली. यामुळे पोलिसांनी येथे संचारबंदी लागू केली आहे. Read more »

तेलंगणच्या निजामाबादमध्ये फटाक्यांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जनजागृती !

निजामाबाद येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली. Read more »

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकून चीनचे आर्थिक कंबरडे मोडा !

चीन पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे शत्रूराष्ट्राला साहाय्य करत आहे. शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्‍या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशवासियांनी चीनचे आर्थिक कंबरडे मोडून टाकावे, असे आवाहन राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केले. Read more »

राष्ट्रभावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती व्हॉटस् अ‍ॅपवर टाकणार्‍या धर्मांध मोहसीन कोल्हापुरे याला अटक : चार दिवस पोलीस कोठडी

नृसिंहवाडी येथील गौरवाड गावात रहाणारा मोहसीन मोजम कोल्हापुरे या धर्मांधाने अ‍ॅप व्हॉट्स अ‍ॅपवर कार्टूनद्वारे राष्ट्रीय भावना दुखावणारा संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने भारताला तुच्छ लेखून पाकचा उदोउदो केला.
Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​