हिंदू हे राजकारण्यांची थोडा वेळ वाट पहातील आणि नंतर स्वत:च राममंदिर बांधतील ! – पू. साध्वी सरस्वतीजी

हिंदुत्वनिष्ठ राजकारण्यांना राममंदिर बांधण्यासाठी थोडा वेळ नक्की देऊ; पण वेळेत मंदिर न बांधल्यास हिंदू थांबणार नाहीत. माझ्यासारखे अनेक साधू-संत लाखो हिंदूंना घेऊन अयोध्येत प्रवेश करतील आणि राममंदिर बांधतील. Read more »

कुलभूषण जाधव यांची फाशी रहित न केल्यास पकिस्तानी नागरिकांना भारतात पाय ठेवू देणार नाही ! – दिप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

कुलभूषण जाधव यांना खोट्या आरोपाखाली अटक करून त्यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा पाकिस्तानने रहित न केल्यास यापुढे एकाही पाकिस्तानी नागरिकाला भारतात पाय ठेवू देणार नाही. Read more »

कोल्हापूरमध्ये १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचे घंटानाद आंदोलन

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. Read more »

श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा ! – हिंदुत्वनिष्ठ

बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे. Read more »

कुलभूषण जाधव यांची सुटका न झाल्यास पाकला ‘जशास तसे’ उत्तर द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर द्यावे. Read more »

हिंदूंनी घेतली भारतात रामराज्य आणण्याची शपथ !

सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ‘प्रभु श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो. Read more »

दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून हिंदु धर्म, साधू आणि संत यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके

सध्या ख्रिस्ती, मुसलमान आणि आखाती देश यांनी त्यांचा पैसा दूरचित्रवाहिन्यांमध्ये गुंतवला असल्याने त्या माध्यमातून हिंदु धर्माची अपकीर्ती केली जाते. हिंदु साधू आणि संत यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आणण्याचे कामही पद्धतशीरपणे चालू आहे. हे हिंदु धर्माविरुद्धचे षड्यंत्र आहे. Read more »

बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी गोमांस घेऊन जाणारा ट्रक पकडला, २ धर्मांधांना अटक

शहापुर तालुक्यातून सातत्याने गोमांसाची चोरट्या पद्धतीने वाहतूक सुरू असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस होत चाललेली ही जनावरांची हत्या थांबविण्यासाठी बजरंग दलाने व नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे. Read more »

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या विरोधात गडचिरोली आणि पालघर येथेही केेरळ सरकारचा निषेध

गडचिरोली येथे १ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी एस्.आर्. नायक यांना निवेदन देण्यात आले. तसेच या वेळी जनआक्रोश सभेचेही आयोजन करण्यात आले होते. Read more »

इसिसच्या आतंकवाद्यांचा खटला लढवणार्‍या अधिवक्त्याला परिवारासह ठार करू ! – हिंदु सेनेची चेतावणी

गुजरातमध्ये आतंकवादविरोधी पथकाने भावनगर येथून इसिसच्या दोन आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे आतंकवादी भाऊ असून त्यांनी सुरेंद्रनगर येथील मंदिरावर आक्रमण करण्याचा कट रचला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​