Menu Close

दहिसर मोरी (डोंबिवली, जिल्हा ठाणे) येथे वाचक मेळावा पार पडला

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र चालू केले, ते स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ! सनातन संस्थेने ही नियतकालिके चालू केली, ती हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या…

‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सतीदेवी पद्मावतीने शिलरक्षणासाठी जोहार केला. धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून तिने आदर्श प्रस्थापित केला आहे. अशा राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे समस्त हिंदूंचा अपमान आहे.

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ११ हिंदु कुटुंबांचे धर्मांतर !

चिदंबरमपुरम् (श्रीलंका) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून धर्मबळ प्राप्त करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आमच्या समोर आहेत. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना साधना करणे आवश्यक आहे.

तणावपूर्ण स्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

विधी, तसेच न्याय क्षेत्रात कार्य करतांना अधिवक्त्यांचे जीवन नेहमी तणावपूर्ण असते. अशा परिस्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक आहे. साधना केल्यानेच ही ऊर्जा निर्माण होते.

राष्ट्र-धर्म कार्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे आवश्यक ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

उरण, धुतूम (जिल्हा रायगड) येथे प्रथमच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली

१९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित…

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्या अध्यक्षपदी समर्थवंशज श्री. भूषण स्वामी यांची नियुक्ती !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक…

न्यायालयाची दिशाभूल करून मंदिर पाडण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा डाव भाविकांनी हाणून पाडला

मालाड (पश्‍चिम) येथे रेल्वे स्थानकाजवळ ७० वर्षे जुने असलेल्या श्री सोन्या मारुति मंदिराविषयी न्यायालयाची दिशाभूल करून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केला.

कन्नूर (केरळ) येथे संघाच्या ४ स्वयंसेवकांवर प्राणघातक आक्रमण

२१ नोव्हेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. चौघांच्याही चेहर्‍यावर आघात करण्यात आले.