पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा प्रचार करणारे, असहिष्णुतेवर बोलणारे आणि हिंदु आतंकवादाचे सूत्र मांडणारे परदेशी शक्तींच्या सांगण्यावर काम करत आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी…
राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे.
श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.
शहरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करावीत. महापालिका प्रशासनाला ही कारवाई करता येत नसेल, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाडसत्र चालू केले जाईल, अशी चेतावणी सारसनगर…
गोतस्करांना मारहाण केल्याच्या कथित आरोपांवरून गोरक्षकांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस हे गोरक्षकांवरील अशा प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात काय कारवाई करणार आहेत ?
उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला…
जपानी लोकांची प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात असलेली संवेदनशीलता, तसेच समाज आणि निसर्ग यांच्याविषयी असलेले भान हे भारतियांमध्ये येईल, तो सुदिन !
नाशिकमहानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम चालू करून हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याचे तसेच अनधिकृत असल्याचे सांगून येथील १५० अनधिकृत धार्मिक…
अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात असलेले मंदिर तोडण्याची कारवाई महापालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात ५ नोव्हेंबरला सायंकाळी करण्यात आली. हे मंदिर…
अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.