श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था
‘निवडणुकांना काही मास शिल्लक आहेत. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अध्यादेश आणा किंवा कायदा करा; पण राममंदिर बांधा’, असे आवाहन श्री. उद्धव ठाकरे यांनी…
हिंदु जनजागृती समितीने श्री ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान, पेरशेतवाडो, गिरी, म्हापसा येथे २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. गोवा राज्यातील ही ७६…
राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली
अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु…
शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे.
‘हिंदूबहुल देशात हिंदूंसाठी कायदा, तर अल्पसंख्यांकांसाठी सवलत’ अशा वृत्तीचे पोलीस प्रशासन ! हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे भाजप शासन अशा पोलिसांवर कारवाई करणार का ?
नालासोपारा येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार्या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा…