Menu Close

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे !

‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे, यासाठी येथील हिंदु जनता सभा आणि धर्माभिमानी श्री. अमित सावंत यांनी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) अधिवक्ता…

‘धर्मनिरपेक्ष’ पद्धतीमुळे राममंदिरास न्याय मिळत नाही : नागेश जोशी

हिंदु जनजागृती समिती आणि मोई ग्रामस्थ यांच्या वतीने २४ नोव्हेंबरला मारुति मंदिरात येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मपरंपरांचे रक्षण करण्याची मागणी !

२९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या…

श्री हनुमानाला ‘दलित’ संबोधल्याच्या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांना कायदेशीर नोटीस

योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंसाठी केलेले कार्य पहाता त्यांच्याविषयी समस्त हिंदूंच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यांनी अशी वक्तव्ये करून हे स्थान डळमळीत करू नये, अशी हिंदूंची…

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’कडून याचिका प्रविष्ट

लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’ने गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

उपनगरीय रेल्वेतून पत्रकाद्वारे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे षड्यंत्र उघड !

श्री. अनिल तिवारी या हिंदुत्वनिष्ठाने उपनगरीय रेल्वेतून होणारे ख्रिस्ती पंथाचा अनधिकृत प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनास २० नोव्हेंबरला ‘बौद्धिक सेवा संस्था’ यांच्या वतीने निवेदन दिले आहे;…

धर्मांधाकडून भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना बॉम्बने उडवण्याची धमकी !

जामा मशीद पाडण्याचे विधान केल्याच्या प्रकरणी एका धर्मांधाने भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना बॉम्बने उडवण्याची भ्रमणभाषवरून धमकी दिली आहे.

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.

सानपाडा येथे मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू रस्त्यावर !

२७ नोव्हेंबरलाही धर्मांधांच्या षड्यंत्राच्या विरोधात ५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती आणि मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्याची मागणी केली.