Menu Close

पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

भाजपच्या राज्यात ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम रोखण्यासाठी, मंदिरांचा पैसा धर्मकार्यास वापरण्यासाठी, राममंदिर उभारण्यासाठी, गंगा स्वच्छतेसाठी आंदोलने करावी लागणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय भेद ?

अमेरिकास्थित ‘स्ट्रायकर’ आस्थापनाचे भारतातील अपव्यवहार आणि घोटाळे यांची कसून चौकशी करा!

अमेरिकास्थित ‘स्ट्रायकर’ आस्थापनाकडून भारतात चालू असलेले अपव्यवहार आणि घोटाळे यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि संबंधित अधिकार्‍यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती…

आपण धर्माचे रक्षण केल्यास आपल्याला ईश्‍वराचा आशीर्वाद मिळेल : अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी

दापोली तालुक्यातील श्री सप्तेश्‍वर मंदिर, पंचनदी येथे २ डिसेंबर २०१८ या दिवशी हिंदू धर्मजागृती सभेचे अायोजन करण्यात आले होते. या सभेचा ९० धर्माभिमानी हिंदूंनी लाभ…

‘समाज, राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांवरील एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

भारतात हिंदूंचे बहुसंख्य प्रमाण असूनही भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? जगाचा विचार केल्यास अन्य देशांमध्ये ज्या धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात, तो देश…

ख्रिस्त्यांची वाढती धर्मांधता !

देशात भारत सरकारच्या पाठोपाठ सर्वाधिक भूखंड असलेली कोणती संस्था असेल, तर ती म्हणजे चर्च ! यात आता भर म्हणून कि काय चर्चच्या संख्येतही भरमसाठ वाढ…

दुष्काळाचे कारण पुढे करत कर्नाटक सरकारकडून हंपी उत्सव रहित !

दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !

नालासोपारा प्रकरणी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रातील ‘सनातन’वरील आरोप बिनबुडाचे : सनातन संस्था

नालासोपारा येथे कथितरित्या स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये : हिंदूंची मागणी

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्‍या परिणामाला…

एका धर्मप्रेमीच्या पुढाकाराने आंध्रप्रदेशमधील हिंदुपुराम गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आंध्रप्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील हिंदुपुराम गावामध्ये तेथील माजी नगराध्यक्ष आणि धर्मप्रेमी श्री. बी.एस्. विद्यासागर यांच्या पुढाकाराने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली.