Menu Close

पिंप्रीराजा (जिल्हा संभाजीनगर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी आपल्याला संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल. हिंदु राष्ट्र आपल्याला भेट म्हणून कोणी देणार नाही. धर्मासाठी एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ७० वर्षीय साधूची निर्घृण हत्या

साधु-संतांच्या हत्येच्या विरोधात तथाकथित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! साधु-संतांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आग्रेवाडी (ता. लांजा) येथे प्रथमोपचार शिबीर

येणारा भीषण आपत्काळ हा नैसर्गिक आपत्तींचा असणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आणि स्वत:च्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे आवश्यक आहे.

आम्ही धर्मनिरपेक्ष नाही, आम्ही धर्मसापेक्ष आहोत : वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

देशातील एकही ख्रिस्ती किंवा मुसलमान स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत नाही; पण हिंदु मात्र स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतो आणि धर्माचरणापासून वंचित रहातो, तर आता हिंदूंनी देखील…

पुढील काळात हिंदुत्वनिष्ठांना एकत्र येण्याविना पर्याय नाही : हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे. असे असले तरी या संघटना भगवद्गीतेतील ‘सत्यमेव…

राममंदिरासाठी भीक मागत नसून सरकारने त्यासाठी कायदा करावा : भैयाजी जोशी

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात अंबाजोगाई, धाराशिव आणि तुळजापूर येथे निवेदन

अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, तळेगाव (जिल्हा पुणे) आणि भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन सादर केले

दुग्धक्रांतीचे जनक आणि ‘अमूल’चे माजी अध्यक्ष वर्गीज कुरियन करत होते धर्मांतर !

डॉ. कुरियन यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. भारतातील ख्रिस्ती समाजातील अग्रणी व्यक्ती समाजात धर्मांतराचे कार्य करतात; मात्र अशांवर कारवाई करण्याऐवजी सर्वपक्षीय शासनकर्ते त्यांना डोक्यावर…

तमिळनाडूमध्ये शाळेत मुलींना पायात पैंजण आणि केसांत फूल घालण्यावर बंदी

हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

उज्जैनच्या बानियाखेडी आणि कोठडी गावांत हिंदु राष्ट्र-जागृती सभा

स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे लक्षात आले. आजपर्यंत आम्हाला हे कुणीही सांगितले नव्हते. आता याविषयी आम्ही इतरांमध्ये जागृती करणार, अशी प्रतिक्रिया…