Menu Close

प.पू. गुरुदेवांना माझा प्रणाम सांगा, आश्रम भेटीसाठी अवश्य येऊ ! – प.पू. साध्वी ऋतंभरादेवीजी

चिपळूण येथे विश्‍वकल्याण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहाकरता आलेल्या प.पू. साध्वी ऋतंभरादेवीजींची आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली.

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा !’

कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथील हिंदु नेत्यांवर होणारी आक्रमणे अन् निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

‘खोटे सांगून ‘माहिती अधिकार’ नाकारणार्‍या सरकार नियंत्रित श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा !’

खोटे सांगून ‘माहिती अधिकार’ नाकारणार्‍या सरकार नियंत्रित श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी पत्रकार…

आतंकवादाच्या विरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही ! – सुषमा स्वराज

आतंकवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. आतंकवादाच्या विरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही. असे मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे ५७ इस्लामी देशांच्या…

लैंगिक शोषणाचे प्रकरण : व्हॅटिकनचे आर्थिक व्यवहार प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवले

व्हॅटिकनमधील मोठ्या पदावरील पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांची पदावरून हकालपट्टी होते, तरी भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मी असणारे ख्रिस्तीप्रेमी, तसेच ख्रिस्ती मालकांची प्रसारमाध्यमे मात्र मौन…

हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे : सैनिकांची प्रतिक्रिया

आम्ही देशाचे रक्षण करतो तुम्ही धर्माचे रक्षण करत आहात. हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सीआर्पीएफ्’च्या) सैनिकांनी…

रामपूर (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात कृतीप्रवण होणे हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन संपन्न

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेशिस्त बांधकाम करणारे आणि श्री साई संस्थानच्या प्रसादाचे कंत्राट बनावट संस्थेला देणारे यांच्यावर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती…

राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांना निवेदन…

बांगलादेश : हिंदु महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्‍या धर्मांधांकडून तिच्या पतीवर प्राणघातक आक्रमण

पिपलू शील या हिंदू व्यक्तीची पत्नी घरातील स्नानगृहात सकाळी ५.३० वाजता स्नान करत असतांना नुरुल आलम कालू नावाच्या धर्मांधाने त्यांच्या घरात चोरून प्रवेश केला आणि…