Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने चतुर्थ साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जबलपूर, मंडला, सिवनी तसेच अन्य जिल्ह्यांमधील परिषदेचे १०० हून…

कल्याण : हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखेचा’ वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

महिलांनो, साधना आणि धर्माचरण करून, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सबला व्हा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

केरळमधील चर्चचे व्यवस्थापन सरकार करणार नाही !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे केरळमधील माकपचे सरकार ख्रिस्त्यांच्या चर्चचे सरकारीकरण करण्यावर चर्चच्या विरोधामुळे माघार घेते, हे हिंदु भाविक आणि मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या लक्षात घेतील का…

भारताच्या कारवाईमध्ये जैश-ए-महंमदची मोठी हानी !

भारताने जैश-ए-महंमदच्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या कारवाईमध्ये या केंद्राची मोठी हानी झाली आहे, असे जैशचा प्रमुख मसूद अझहर याचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने म्हटले…

कीर्तनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्याचा कीर्तनकारांचा निर्धार

प्रवचन-कथा यांच्या माध्यमातून पौराणिक कथा सांगून लोकांना भक्तीमार्गाला लावण्याची परंपरा आहे; पण सध्याचा काळ पहाता ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाचाही जागर करणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने हिंदु जनजागृती…

पोलिसांच्या अनाठायी आक्षेपानंतरही न्यायालयाकडून करीमनगर (तेलंगण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती

तेलंगण पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! पोलिसांनी असा आक्षेप कधी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्यावर घेतला आहे का ? कि पोलिसांनी…

(म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही !’

जैशने म्हटले आहे की, पुलवामा येथील आक्रमण आम्ही केलेलेच नाही. असे असतांना सर्वत्र अपसमजाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे विधान पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी…

मसूद अझहरची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे वृत्त

जैश-ए-महंमदचा ५० वर्षीय प्रमुख मसूद अजहर याची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली आहेत. तो सध्या पाकच्या रावळपिंडी येथील एका सैनिकी रुग्णालयात  ‘डायलिसीस’ करत आहे, असे वृत्त…

नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

नागपूर येथील हुडकेश्‍वर नाका येथील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. ‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड या वेळी म्हणाले, ‘‘प्रत्येक…

धर्मांधाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांना मारहाण करून कारागृहात डांबले

भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केल्याचा फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करणार्‍या हिंदु युवकांच्या विरोधात धर्मांध युवकाने केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाण्यातील…