Menu Close

धुळे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर, नदी परिसरात टाकून दिलेल्या देवतांच्या मूर्ती, चित्रे यांचे विसर्जन

धुळे येथे नदी, मंदिरे अन् झाडाखाली टाकून दिलेल्या देवतांची चित्रे, मूर्ती आणि संतांची छायाचित्रे यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक हिंदु धर्मप्रेमींच्या साहाय्याने पाण्यात विसर्जन…

न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार, २७ जणांचा मृत्यू, फेसबुकवर लाइव्ह होता हल्लेखोर

न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

मसूद अझहरला जागतिक आतंकवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने पुन्हा नकाराधिकार वापरून फेटाळला

केवळ व्यावहारिक कारणांमुळेच चीन सातत्याने मसूद अझहर याला वाचवत आहे; मात्र एक दिवस हेच जिहादी आतंकवादी चीनला डसल्याविना रहाणार नाहीत, हे त्याने लक्षात ठेवावे !

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या ३ सहस्र आतंकवाद्यांची शरणागती

जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या ३ सहस्र आतंकवाद्यांनी अमेरिका समर्थक सैनिकांसमोर शरणागती पत्करली आहे. सीरियातील बेघूझ येथे गेल्या २ दिवसांपासून अमेरिकेच्या नेतृत्वातील स्थानिक कुर्दिश सैनिक…

हिंदुद्वेषी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या विरोधात कोल्हापूर, सोलापूर आणि फलटण येथे प्रशासनाला निवेदन

हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारित केल्यावरून ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या विरोधात कोल्हापूर, सोलापूर आणि फलटण (जिल्हा सातारा) येथे प्रशासनाला हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन देण्यात आले

महिलांनी धर्माचरण केल्यास स्वत: समवेत समाजही सुखी होईल : सौ. साधना गोडसे

हिंदु धर्मात साजरी केली जाणारी विविध व्रत-वैकल्ये, सण, उत्सव यांमागे अध्यात्मशास्त्र आहे. महिलांनी धर्माचरण केल्यास स्वत: समवेत समाजही सुखी होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या…

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथील मोहल्ला बाजारामधील शिवमंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात…

पाकमध्ये चुकून गेलेल्या भारतियाची ७ वर्षांनंतर सुटका

पाकमध्ये चुकून गेलेल्या भारतियाला शिक्षा होते; मात्र भारतात घुसखोरी करणार्‍या पाक आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोरांना भारत कोणतीही शिक्षा करत नाही, हे लक्षात घ्या !

स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक : सौ. उज्ज्वला गावडे

हिंदु महिला धर्माचरणापासून दूर जात असल्यामुळे स्वैराचार, अमली पदार्थांचे सेवन अशा अनेक घटना घडत आहेत. एकीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिला भरारी घेत आहेत, तर दुसरीकडे…

हिंदूंच्या श्रद्धांविषयी शंका निर्माण करणारे पुरोगामी हे ‘विचारजंत’ : डॉ. सच्चिदानंद शेवडे

हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करू पहाणारे पुरोगामी हे ‘विचारजंत’ आहेत, अशी टीका करत ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुरो(अधो)गाम्यांच्या हिंदु धर्मविरोधी वृत्तीचा बुरखा फाडला.